शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत जयसिंगपूरच्या युवकाचा सांगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वैभववाडी/जयसिंगपूर : वैभववाडी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील कोकिसरे दत्तनगर बंधाºयानजीकच्या जंगलमय भागात जयसिंगपूरच्या युवकाचा सांगाडा आढळला. सचिन नरेंद्र कारखानीस (वय २४, रा. १२ वी गल्ली) असे या त्याचे नाव असून तो त्वचारोगाने त्रस्त होता. मृत सचिन ८ मेपासून बेपत्ता होता. दरम्यान, सायंकाळी त्याचे नातेवाईक वैभववाडी पोलीस ठाण्यात ...

ठळक मुद्देमृत्यू संशयास्पद असल्याने अवशेष ‘डीएनए’साठी पाठविणार
लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी/जयसिंगपूर : वैभववाडी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील कोकिसरे दत्तनगर बंधाºयानजीकच्या जंगलमय भागात जयसिंगपूरच्या युवकाचा सांगाडा आढळला. सचिन नरेंद्र कारखानीस (वय २४, रा. १२ वी गल्ली) असे या त्याचे नाव असून तो त्वचारोगाने त्रस्त होता. मृत सचिन ८ मेपासून बेपत्ता होता. दरम्यान, सायंकाळी त्याचे नातेवाईक वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, सचिनचा मृत्यू संशयास्पद असल्याने अवशेष ‘डीएनए’साठी पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुहास नानचे या गुराख्याला हा सांगाडा आढळून आला. त्याबाबत त्याने पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, उपनिरीक्षक जयश्री भोमकर, सहायक उपनिरीक्षक दीपक वरवडेकर, सुनील राणे, सचिन सापते, सुशांत पुरळकर, ज्ञानेश्वर दळवी, आदी घटनास्थळी पोहोचले. मृताची काही हाडे सांगाड्यापासून विखुरली होती.सांगाड्याशेजारी सॅक आढळली. त्यामध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड, जयसिंगपूर कॉलेजचे ओळखपत्र, बँक पासबुक आणि सिम नसलेला लावा कंपनीचा मोबाईल सापडला. त्यामुळे पोलिसांनी जयसिंगपूर येथे संपर्क साधला असता. सचिन कारखानीस ८ मेपासून बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. सचिनचे वडील बीएसएनएलमध्ये नोकरीला आहेत, तर आई शिक्षिका आहे. सचिन कारखानीस बी. कॉम झाला होता, तर मुक्त विद्यापीठातून एम. कॉम करीत होता. (पान १२ वर)