शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जे. जे. मगदूम इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून महाविद्यालयाच्या ...

जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून महाविद्यालयाच्या लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला. इन्फॉर्मेशन टेकनोलॉजी विभागातून प्रथम तीन क्रमांकासह सात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम, उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये प्रियांका लक्ष्मण पवार, नयना जालिंदर पाटील, शीतल शिवाजी शिंदे, सुशांत सुनील डावरे, कृतिका कृष्णराज कुलकर्णी, संध्याराणी गौतम सोनकांबळे व सुजित प्रकाश सूर्यवंशी, आकाश अशोक पाटील, शालन पांडुरंग पाटील यांनी यश मिळविले.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, रजिस्टार ए. बी. घोलप, प्रा. आर. ए. सनदी, प्रा. एस. एम. शेख, व प्रा. टी. एच. मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो - १८०३२०२१-जेएवाय-०७-यशस्वी विद्यार्थी