शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘ओझोन’चा थर वाचविणे ही सर्वांचीच जबाबदारी

By admin | Updated: September 17, 2014 00:09 IST

कुलगुरू : ‘जागतिक ओझोन दिन’ उत्साहात

कोल्हापूर : पृथ्वी आणि येथील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ओझोनचा थर वाचविणे ही फक्त शास्त्रज्ञ आणि संशोधक यांची जबाबदारी नसून, ती वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी फक्त एक दिवसाची नव्हे, तर संपूर्ण वर्षभराची चळवळ उभी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे आज, मंगळवारी जागतिक ओझोन दिनानिमित्त आयोजित विशेष जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अमेरिकन सोसायटी फॉर हीटिंंग, रेफ्रिजरेशन अ‍ॅँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स असोसिएशन व इंडियन सोसायटी आॅफ हीटिंंग, रेफ्रिजरेशन अ‍ॅँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पर्यावरणशास्त्र विभागाने तयार केलेल्या विद्यापीठाच्या ‘ग्रीन आॅडिट रिपोर्ट २०१३-१४’चे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच ओझोन दिनानिमित्त अधिविभागात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पुणे विभागाच्या संदीप निचेल यांनी रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यांचा ओझोन थरावर होणाऱ्या परिणामांबाबत विश्लेषण केले. नॅशनल जिआॅग्राफिक सोसायटीचे छायाचित्रकार विक्रम पोतदार यांनी अंटार्क्टिकावर आढळणाऱ्या पोलर बीअर अर्थात बर्फाळ अस्वलांबाबत चित्रफितीद्वारे माहिती दिली. अधिविभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आसावरी जाधव यांनी आभार मानले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यासह पुणे विभागाचे अध्यक्ष शैलेश पाठक, डॉ. विकास जाधव, रचना इंगवले, संशोधक व विद्यार्र्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.