शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरकरांना ‘साई के नाम पर’ लाखोंचा गंडा

By admin | Updated: May 23, 2015 00:26 IST

हे लेखन इंग्रजीतील पहिल्या लिपीत (कॅपिटल) करणे अनिवार्य आहे. लेखनासाठी संबंधित पुस्तक, कागद आणि पेन कंपनीकडून पुरवण्यात येतात.

अशोक पाटील - इस्लामपूर -इबीझ, सेराजेम, सोनपरी डॉल या कंपन्यांनी बोगस योजनांतून इस्लामपूर शहरात कोट्यवधी रुपये हडप केल्यानंतर आता साई एंटरप्रायझेस या कंपनीने साईभक्तांच्या भावनेलाच हात घातला आहे. साईबाबांच्या कथित चमत्कारांच्या इंग्रजीतील कथासंग्रहाचे पहिल्या लिपीत (कॅपिटल) बिनचूक पुनर्लेखन करणाऱ्याला तीन हजार रुपयांचे आमिष दाखविले जात आहे. यासाठी ९५० रुपयांचे प्रवेश शुल्क भरून घेतले जात असून याद्वारे सुशिक्षितांची फसवणूक सुरू आहे.  साई एंटरप्रायझेसच्या माध्यमातून बसस्थानक परिसरातील फल्ले बिल्डिंगच्या सभागृहामध्ये सेमिनार भरविण्यात येते. या सेमिनारसाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. सेमिनारमध्ये नाशिक येथून आलेले अधिकारी माहिती देतात. या योजनेत भाग घेणाऱ्यांना साईबाबांच्या कथित चमत्कारांच्या इंग्रजीतील ‘श्री साईबाबा’ या शंभर पानी कथासंग्रहाचे बिनचूक पुनर्लेखन करावे लागते. हे लेखन इंग्रजीतील पहिल्या लिपीत (कॅपिटल) करणे अनिवार्य आहे. लेखनासाठी संबंधित पुस्तक, कागद आणि पेन कंपनीकडून पुरवण्यात येतात.असा कापला जातो मोबदलाया योजनेसाठी काही नियम व अटी आहेत. एकमेकांना चिकटलेली अक्षरे, स्पेलिंगमधील चुका, खाडाखोड, गिरवलेले अक्षर या त्रुटींची संख्या मोजून त्यांचे विशिष्ट प्रमाण धरून त्यानुसार पैसे कपात केले जातात. वेळेत काम पूर्ण न झाल्यास शंभर रुपयांचा दंड आकारला जातो. या योजनेतील खरी मेख येथेच आहे. मोबदल्याची कपात कशी होणार, याची पूर्ण माहिती सेमिनारमध्ये दिली जात नाही. शिवाय पुनर्लेखनाची तपासणी कोणाही तज्ज्ञांमार्फत केली जात नाही. परिणामी पढवून ठेवलेल्या तपासनिसांमार्फत ‘घाऊक’ पद्धतीने चुका काढल्या जातात आणि मोबदल्याची रक्कम कापली जाते.