शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’ परवडली... बाजार समिती नको !

By admin | Updated: January 8, 2015 00:38 IST

शेतकरी आक्रमक : रस्तेच नाहीत, प्रवेश कर कसला घेता?

कोल्हापूर : बाजार समितीत प्रवेश केल्यानंतर रस्ता शोधतच अडत दुकानापर्यंत जावे लागते. खाचखळग्यांनी वाहनांचे नुकसान होत असताना प्रवेश कर कसला घेता? अशी विचारणा करीत ‘प्रवेश कर बंद करा अन्यथा आंदोलन उभारावे लागेल,’ असा इशारा आज, बुधवारी शेतकऱ्यांना समिती प्रशासनाला दिला. कराची रक्कम पाहता ‘आयआरबी’ कंपनीचा टोल परवडला; पण बाजार समितीचा कर नको, असे म्हणण्याची वेळ आल्याच्याही संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी नोंदविल्या. पूर्वी बैलगाडीसाठी वर्षाला नाममात्र प्रवेश शुल्क घेतले जात असे. आता बैलगाड्या बंद झाल्याने शुल्क वाढविण्यात आले आहे. अशासकीय मंडळाच्या कार्यकाळात त्यांनी प्रवेश शुल्क वाढीचा निर्णय घेतला. ट्रकसाठी वीस, तर टेम्पो व रिक्षासाठी पंधरा रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आज गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांकडे तक्रार करीत शुल्क रद्द करण्याची मागणी लावून धरली. व्यावसायिक हेतूने वाहने चालविली जातात, त्यांच्याकडून कर घेतला पाहिजे. तुम्हाला सुविधा देण्यासाठी कर घ्यावाच लागेल, तशी उपविधीमध्ये तरतूद असल्याने प्रशासक रंजन लाखे यांनी सांगितले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. खराब रस्ते असताना ‘आयआरबी’च्या टोल पेक्षाही तुमचा कर जास्त कसा? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत बाजीराव पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले. ‘सांगली’ समितीत विनाशुल्क प्रवेशसांगली बाजार समितीत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. मग कोल्हापूरची बाजार समितीच ते का आकारते? सुविधांच्या नावाखाली पैसे उकळता; मग आतापर्यंत कोणत्या सुविधा तुम्ही दिल्या? असा सवाल शेतकरी करीत आहेत. उपविधीला आव्हान द्या; मग बघूबाजार समितीच्या उपविधीमधील तरतुदीप्रमाणे ही करवसुली सुरू आहे. तुम्हाला कर नको असेल तर उपविधीला आव्हान द्या. पणन संचालकांनी सांगितले तर रद्द करू, असे प्रशासक रंजन लाखे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. अशी होते वसुली -रिक्षा - १० रुपयेटेम्पो - १५ रुपयेट्रक - २० रुपये