शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड जमीन हडप प्रकरणाची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 20:09 IST

collector kolhapur- चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन ही महसूल व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खासगी लोकांच्या नावावर केली आहे. या जमीन घोटाळ्यातील काही अटक झाले, पण पेशाने डॉक्टर असलेला मुख्यसूत्रधार हा अद्याप मोकाट फिरत असल्याने त्याच्यावरही कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने शनिवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देचंदगड जमीन हडप प्रकरणाची सखोल चौकशी करा शहर व जिल्हा नागरी कृती समितीची अपर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील शेकडो एकर शासकीय जमीन ही महसूल व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने परस्पर खासगी लोकांच्या नावावर केली आहे. या जमीन घोटाळ्यातील काही अटक झाले, पण पेशाने डॉक्टर असलेला मुख्यसूत्रधार हा अद्याप मोकाट फिरत असल्याने त्याच्यावरही कारवाई करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने शनिवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे केली.निवेदनात म्हटले की, चंदगड तालुक्यातील जमीन घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार हे पेशाने डॉक्टर आहे. ती व्यक्ती कोल्हापुरातील व्यक्ती असून, तिच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

शासकीय जमीन म्हणजे देशाची, राज्याची म्हणजेच जनतेची मालमत्ता आहे. ती अशा प्रकारे कोणतरी दरोडा घालून लुटले असेल तर ते जनतेचे नुकसानच होईल. त्यामुळे अशा शासकीय मालमत्ता हडप केली जात असेल तर ती पुन्हा शासनाच्या ताब्यात घेणे गरजेचे होय. त्याबाबत कोणत्याही दबावाला आपल्या यंत्रणेचे बळी न घडता जो कोणी गुन्हेगार आहे. त्यांच्यावर लवकरच करवाई करून जनतेला सहकार्य करावे. अन्यथा राज्याचा मालमत्ता माजविण्यासाठी सनदशीर मार्गाने उतरावे लागेल.या बैठकीस, अशोक पेवार, रमेश मोरे, विनोद डुणूंग, रमाकांत आनग्रे, चंद्राकात पाटील, शंकराराव शळके, राजेश वरक, श्रीकांत भोसले, महदेव पाटील, किशोर घाटगे, सुभषा देयाव, सुभाष देसाई, अंजूम देसाई यांच्यासह पो.नि. लहू शिंदे, पी. गवळी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर