शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दाखले वितरणाचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 16:56 IST

विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर  जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

ठळक मुद्देतलाठ्यांचा दाखले वितरणावर बहिष्कार आंदोलन तिसºया दिवशीही सुरुचनागरिकांची चांगलीच गैरसोय झालीबहिष्कार आंदोलनमध्ये जिल्ह्यातील ५५४ तलाठी सहभागी

कोेल्हापूर : विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर  जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

या बहिष्कारामध्ये जिल्ह्यातील सुमारे ५५४ तलाठी सहभागी झाले आहेत. हा बहिष्कारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील दाखले वितरणाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन त्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे. करवीर तहसिलदार कार्यालयातील चावडीसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील चावड्यांमध्येही हेच चित्र दिसत होते. दाखल्यांपुरता बहिष्कार मर्यादीत असला तरी तलाठ्यांकडून महसूल यंत्रणेतील इतर कामकाज केले जात होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वैयक्तिक / सामूहिक लाभाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा परिषद व कृषी विभागाकडील साहित्य वाटप, शैक्षणिक व आरक्षणविषयक सवलती वगैरे गोष्टींचा लाभ मिळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी कार्यालयातून उत्पन्न, रहिवाशी, जातीचे, भूमिहीन शेतमजूर, आदी ३५ प्रकारचे दाखले दिले जात होते.

याकरिता प्रचलित पद्धतीनुसार सादर केलेली कागदपत्रे व स्थळपाहणी केली जात होती; परंतु शासनाने यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद व दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. त्यामुळे महाराष्टÑ राज्य तलाठी संघाने सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे. 

 

विविध दाखल्यांच्या वितरणाबाबत शासनाने कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा दाखले वितरणासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा निकष यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे तलाठ्यांना नाहक चौकशीच्या फेºयात अडकावे लागत आहे. याच्या निषेधार्थ कोेल्हापूर जिल्ह्यातील तलाठ्यांनी सोमवारपासून दाखले वितरणावर बहिष्कार घातला आहे. बुधवारीही हा बहिष्कार कायम राहील्याने दाखले वितरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.