शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

संस्था अवसायनात, जिल्हा बँक खोलात

By admin | Updated: July 3, 2014 00:54 IST

२७ कोटी रुपये अडकले : मोठा फटका बसण्याची शक्यता; थकबाकीदारांवर ‘१०१’ नुसार कारवाई होणार

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २० बड्या थकबाकीदार विसर्जित संस्थांसह ६५ संस्था अवसायनात काढल्याने त्यांच्याकडे २७ कोटी रुपये अडकले आहेत. यापैकी अनेक संस्थांच्या मालमत्ता विकूनही थकबाकी भागत नसल्याने तसेच संचालकांवर कारवाई करावी तर ते सापडत नसल्याने कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. बँकेच्या संचालक मंडळांनी साखर कारखाने, प्रोसेसिंग संस्था, औद्योगिक, पतसंस्था, ग्राहक, यंत्रमाग संस्थांच्या मालमत्तेपेक्षा जास्त कर्जपुरवठा केलेला आहे. या वर्गातील १३० संस्था सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांच्याकडे बँकेचे १७० कोटींची थकबाकी अडकली आहे. या संस्थांची ऐपत न पाहता संचालक मंडळाने आपल्या राजकीय सोयीसाठी अक्षरश: खिरापतीसारखे कर्जाचे वाटप केल्याने जिल्हा बँक अडचणीत आली. या संस्थांपैकी ६५ संस्था अवसायनात काढल्या आहेत. त्यातील २० संस्था विसर्जित केल्या आहेत. अनेक संस्थांची संपूर्ण मालमत्ता विकूनही बँकेची थकबाकी पूर्ण होत नाही. त्यामध्ये तंबाखू सहकारी उद्योग समूह, डेक्कन स्पिनिंग मिल, राधानगरी स्टार्च कारखाना, भोगावती कुक्कुटपालन संस्था आदी संस्थांचा समावेश आहे. विसर्जित संस्थांकडील थकीत रक्कम संशयित बुडित फंडातून घेता येते. पण वसुलीचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर लेखापरीक्षकांच्या शेऱ्याने व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने असे करता येते. ९७ व्या घटना दुरूस्तीनुसार संस्थांवर १०१ नुसार कारवाईची परवानगी बँकेने सहकार आयुक्तांकडे मागितल्याने वसुलीतील काही प्रमाणात अडचणी दूर होतील.