शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र सभासदांकडून आबिटकर यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : कूर गावातील २१६ शेतकºयांचे ‘बिद्री’चे सभासदत्त्व रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाºयांचा मी अन्याय झालेल्या शेतकºयांच्या वतीने जाहीर निषेध करतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी केले. ते कूर (ता. कूर) येथे घेण्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : कूर गावातील २१६ शेतकºयांचे ‘बिद्री’चे सभासदत्त्व रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाºयांचा मी अन्याय झालेल्या शेतकºयांच्या वतीने जाहीर निषेध करतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी केले. ते कूर (ता. कूर) येथे घेण्यात आलेल्या बिद्री कारखान्याच्या अपात्र सभासदांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय भोपळे होते. प्रमुख उपस्थित उपसरपंच संभाजी कुंभार होते.जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील म्हणाले, सभासद निकषात सामान्य ऊस उत्पादक होता. म्हणून हा धोरणात्मक निर्णय माजी आमदार के. पी. पाटील यांनी घेतला होता. पण आबिटकर हे ज्या निकषावर सभासद झाले. तो निकष तरी अंतर्मुख होऊन तपासावा. लोकांच्या चुलींत पाणी ओतणाºया या मंडळींना बिद्रीत सर्वांनी लक्ष्मणरेषा घातली आहे.शंकर प्रभावळे म्हणाले, बिद्रीचे सभासद होताना आमदार व माजी आमदार यांच्या घरातील सभासद होताना त्यांच्या नावावर जमिनी नसल्या तरी चालतात पण गरीब घरातील सभासद वडिलांच्या नावावर जमीन असताना देखील आम्हास अपात्र करण्यासाठी आमदार आबिटकर यांचा पुढाकार का?माजी जिल्हा परिषद सदस्य पी. डी. पाटील, विष्णुपंत हाळदकर, साताप्पा हाळदकर, सदाशिव हाळदकर, आनासो पाटील, वसंतराव चोडणकर, शशिकांत प्रभावळे, मदन पाटील, धनाजी खोंद्रे, कृष्णात राजिगरे, कृष्णात हाळदकर, अर्जुना कांबळे, उत्तम देशपांडे, दिलीप खाडे, विठ्ठल पाटील, नेताजी पाटील, रघुनाथ सारंग, सदाशिव पाटील, तानाजी पाटील, डी. एस. हाळदकर, डॉ. संदीप पाटील, सुनील भारमल, सुरेंद्र धोंगडे, यशवंत मिसाळ, रंगराव देसाई, बाजीराव राजिगरे, बाबूराव सुतार, बाळासो सारंग, सुनील कांबळे आदी सभासद उपस्थित होते. माजी सरपंच संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार केरबा खाडे यांनी मानले.