शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंगळीचा तलाठी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : वीटभट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरिता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी इंगळी (ता. हातकणंगले) येथील तलाठ्यास २५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : वीटभट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरिता रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी इंगळी (ता. हातकणंगले) येथील तलाठ्यास २५ हजार रुपयांची लाच घेताना पाठलाग करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. संतोष सुभाष उपाध्ये (वय ३६, रा. केडीसीसी बॅँकेसमोर, कुरुंदवाड, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. संतोष उपाध्ये हा इंगळी येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे एकाने वीटभट्टीसाठी माती उत्खनन करण्याकरिता रॉयल्टी भरून परवानगी मागितली. त्यासाठी तलाठी उपाध्ये याने संबंधित व्यक्तीकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. या मागणीमध्ये तडजोड करून २५ हजार रुपये देण्याचे ठरविले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, उपाध्ये याने तक्रारदारास पैसे घेऊन इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालय येथे बोलाविले. कार्यालयाच्या परिसरात उपाध्ये याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारले. मात्र, त्याला पथकाची चाहूल लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे पथकातील कर्मचारीही त्याचा पाठलाग करू लागले. सुमारे अर्धा किलोमीटर पीएनजी ज्वेलर्स परिसरात त्याला गाठून पथकाने रकमेसह ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, रूपेश माने, आदींच्या पथकाने केली. फोटो ओळी ३००३२०२१-आयसीएच-०५ - संतोष उपाध्ये