शहरं
Join us  
Trending Stories
1
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
2
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
3
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
4
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
5
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
6
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
7
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
8
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
9
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
10
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
11
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
13
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
14
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
15
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
16
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
17
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
18
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
19
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
20
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 

भारतीय संस्कृती उत्सव आजपासून

By admin | Updated: January 18, 2015 00:37 IST

भव्य शोभायात्रा : ‘एकाच छताखाली’ सुवर्ण संगम; देशभरातून गर्दी

कोल्हापूर : श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित भारतीय संस्कृती उत्सवास उद्या (दि. १८)पासून कणेरीमठ (ता. करवीर) येथे प्रारंभ होत आहे. उद्या सकाळी दहा वाजता गांधी मैदान येथून निघणाऱ्या शोभायात्रेने या उत्सवास सुरुवात होणार असल्याची माहिती श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘भारत विकास संगम’चा चौथा संस्कृती उत्सव आयोजन करण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्सवात किमान तीस हजार लोकांची व्यवस्था केली असून पाचशे स्टॉल उभे केले आहेत. गांधी मैदानातून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर तृप्ती माळवी व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शोभायात्रेने उत्सवाची सुरुवात केली जाणार आहे. यांचा होणार गौरवशंकर भटकुर्की : भाविकांची पादत्राणे सांभाळून पंधरा लाख रुपये सामाजिक कार्याला देणारे. के. एल. पांडे : ६५ हजार गाणी तोंडपाठ व २०० राग शोधून काढले)सालमरद तिम्मका : मुले नसल्याने झाडांना मुले समजून संगोपनभावेश भाटिया : अंध उद्योजकरेणू गावस्कर : ज्येष्ठ समाजसेविका, पुणेचेतन उचितकर : बाल अंध सामाजिक कार्यकर्ता व पाच देशांचा ब्रॅँड अ‍ॅम्बॅसडरशंकर जी : आर्किटेक्चर, केरळदिनकर कांबळे : जीवनरक्षकबाबूराव शेळके : तीनचाकी रिक्षापासून तीनशे ट्रकांपर्यंत मजल