शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक लोडिंगमुळे अपघाताच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST

इचलकरंजी : कापड गाठीच्या ट्रक लोडिंगमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याबाबत इचलकरंजी गुड‌्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, वेअर हाऊस, लॉरी ऑपरेटर ...

इचलकरंजी : कापड गाठीच्या ट्रक लोडिंगमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याबाबत इचलकरंजी गुड‌्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, वेअर हाऊस, लॉरी ऑपरेटर असोसिएशन व मॅँचेस्टर मोटार मालक संघटना यांची संयुक्त बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. दरम्यान, दरवाढीसंदर्भात आठ दिवसांत निर्णय न झाल्यास काम बंद ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला.

वस्त्रोद्योगाचे मुख्य स्थान असलेल्या शहरात वाहतुकीचे प्रमाण वाढले असून, या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ट्रक असोसिएशनने आरटीओ नियमाप्रमाणे गाडी हाईट लोडिंग न करता आहे त्याच भाड्याने गाडी भरण्याचे आवाहन केले, तशा आशयाचे निवेदन देऊन निर्णय न झाल्यास काम बंद करण्याचा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी संयुक्त बैठक पार पडली.

बैठकीवेळी दोन्ही असोसिएशनने सध्याच्या बुकिंग दरामध्ये वाढ केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढावा. त्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह पाली, बालोत्रा, जोधपूर येथील व्यापाऱ्यांशी चर्चा करून आठ दिवसांत निर्णय जाहीर करावा; अन्यथा निर्णय न झाल्यास काम बंद ठेवावे लागेल, असे ठरले.

चर्चेत अशोक शिंदे, प्रदीप बहीरगुंडे, जितेंद्र जानवेकर, राजू जगताप, मुकेश दधीन, संजय अवलक्की, आदींनी भाग घेतला. यावेळी पाली, बालोत्रा, जोधपूर, अहमदाबाद मार्गावर वाहतूक करणारे ट्रकमालक-चालक उपस्थित होते.