शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पाटणकर हायस्कूलमध्ये रोटरी इंटरॅक्टचा पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

कोल्हापूर : नागोजीराव पाटणकर हायस्कूल, मराठी शाळा, अभिनव बालक मंदिर यांच्यावतीने पाटणकर दिन व रोटरी इंटरॅक्ट क्लब पदग्रहण समारंभ ...

कोल्हापूर : नागोजीराव पाटणकर हायस्कूल, मराठी शाळा, अभिनव बालक मंदिर यांच्यावतीने पाटणकर दिन व रोटरी इंटरॅक्ट क्लब पदग्रहण समारंभ झाला. बी. एन. पाटणकर ट्रस्टचे सचिव एन. एल. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनुषा पाटील यांची इंटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील म्हणाले, पूर्वजांनी घालून दिलेला सामाजिक कार्याचा वारसा जपण्यासाठी पाटणकर कुटुंबियांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. बी. एन. पाटणकर ट्रस्टचे अध्यक्ष आर. एन. तथा बाळ पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. जिया मोमीन, सिध्दार्थ पाटणकर, प्रकाश जगदाळे आदी उपस्थित होते. ऑनलाईन चित्रकला स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी पाहुण्यांच्याहस्ते करण्यात आला. मुख्याध्यापक बामणे यांनी आभार मानले.

फोटो ओळी :

नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये पाटणकर दिन व रोटरी इंटरॅक्ट क्लब पदग्रहण समारंभात सूर्यकांत पाटील यांचा सत्कार बाळ पाटणकर यांनी केला. (फोटो-२७१२२०२०-कोल-पाटणकर)