शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
7
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
8
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
9
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
10
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
11
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
12
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
13
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
14
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
15
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
16
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
17
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
18
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
19
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
20
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता

श्री भैरवनाथ शिक्षण समूहाच्या कोविड केअर केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

माने म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ग्रामीण भागात कोरोना कोविड केअर केंद्राची असणारी गरज या केंद्रामुळे पूर्ण झाली ...

माने म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ग्रामीण भागात कोरोना कोविड केअर केंद्राची असणारी गरज या केंद्रामुळे पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या लढाईत जनतेने सरकारसोबत राहण्याचे व स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले.

संस्थापक डॉ. शुभांगी पाटील यांनी, हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवरील शस्त्रक्रिया पार पडल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हॉस्पिटलमध्ये शासनाकडून रॅपिड अ‍ॅँटिजेन टेस्टसाठी मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, देवानंद कांबळे, डॉ. प्रदीप पाटील, दशरथ पिष्टे, सचिन पोवार, सावकार हेगडे, धनाजी शेवाळे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

२२०४२०२१-आयसीएच-०२

कोरोची (ता.हातकणंगले) येथील श्री भैरवनाथ शिक्षण समूहाच्या कोरोना कोविड केअर केंद्राचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांनी फीत कापून केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. शुभांगी पाटील उपस्थित होते.