फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता१
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता२
ओळी : कोल्हापुरातील शुक्रवार गेट पोलीस चौकी येथे पाईपलाईनच्या गळतीमुळे खड्डा काढण्यात आला आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता ३
ओळी : कोल्हापुरातील शुक्रवार गेट ते पंचगंगा तालीम येथील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता४
ओळी : कोल्हापुरातील पंचगंगा हॉस्पिटलच्या परिसरात खड्डे पडले आहेत.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता५
ओळी : कोल्हापुरातील पंचगंगा तालीम तालमीसमोर खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता६
ओळी : कोल्हापुरातील पंचगंगा तालीम परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता७
ओळी : कोल्हापुरातील रंकाळा टॉवर येथील स्टेट बँकेसमोर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता८
ओळी : कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर हायस्कूलसमोर अपघाताला निमंत्रण देणारा मोठा खड्डा पडला आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता९
ओळी : कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर हायस्कूल ते रंकाळा टॉवर रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता१०
ओळी : कोल्हापुरातील रंकाळा स्टँडसमोरच खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.
फोटो :१०१२२०२० कोल रंकाळा पंचगंगा नदी रस्ता११
ओळी : कोल्हापुरातील गंगावेश येथील पाईपलाईनची कामे झाली असूनही रस्त्याला मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
सर्व छाया : नसीर अत्तार
बातमीदार : विनोद