शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र पत्रलेखकाचे महत्त्व मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

इचलकरंजी : माध्यमात होणारे बदल अपरिहार्य आहेत. माध्यमांचे स्वरूप बदलतच राहणार. मात्र, समाजाला पुढे नेणारी मानवी व घटनात्मक सामाजिक ...

इचलकरंजी : माध्यमात होणारे बदल अपरिहार्य आहेत. माध्यमांचे स्वरूप बदलतच राहणार. मात्र, समाजाला पुढे नेणारी मानवी व घटनात्मक सामाजिक मूल्ये बदलत नसतात. ती मूल्ये वर्तमानपत्रात प्रस्थापित करून भविष्याकडे सोपविण्याचे आणि पुढची पिढी सामाजिकदृष्ट्या जागृत बनविण्याचे काम वृत्तपत्र पत्रलेखक करीत असतात. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत अगदी पहिल्यापासून महत्त्वाचा घटक म्हणून वृत्तपत्र पत्रलेखकाचे महत्त्व मोठे आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र प्रा.डॉ. निशा मुंडे-पवार यांनी व्यक्त केले.

येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या वर्धापनदिनी आयोजित व्याख्यानात ‘वृत्तपत्र पत्रलेखक व माध्यमातील बदल’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.

सुरुवातीस क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील व वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या उपाध्यक्षा सुनंदा चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली. अभिजित पटवा यांनी स्वागत, तर पांडुरंग पिसे यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कोरोनाचे नियम पाळून विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. मनोहर जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित कोंडेकर, महेंद्र जाधव, दीपक पंडित, रमेश सुतार, नारायण गुरबे, महादेव मिणची, आदींनी परिश्रम घेतले.