शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

इचलकरंजी महत्त्वाचे संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:24 IST

इचलकरंजी : शहरातील विविध १९ ठिकाणी २६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. संग्राम चौक ४, शहापूर, नदीवेस, भारतमाता हाउसिंग ...

इचलकरंजी : शहरातील विविध १९ ठिकाणी २६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. संग्राम चौक ४, शहापूर, नदीवेस, भारतमाता हाउसिंग सोसायटी, इंदिरा हाउसिंग सोसायटी येथील प्रत्येकी दोन, बंडगर माळ, श्रद्धा कॉलनी, बावणे गल्ली, शाहू हायस्कूलजवळ, मंगळवार पेठ, कागवाडे मळा, वृंदावन कॉलनी, एएससी कॉलेजजवळ, स्टेशन रोड, जवाहरनगर, जयभीमनगर, आर.के.नगर, गावभाग, विकासनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार ४७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, चार हजार १८ जण बरे झाले आहेत. २५२ जणांवर उपचार सुरू असून, मृत्यूसंख्या २०१ वर स्थिर आहे.

तरुणाची आत्महत्या

इचलकरंजी : काम करता येत नसल्याच्या नैराश्येतून येथील रिंग रोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अनिकेत अशोक कोळी (वय २१), असे त्याचे नाव आहे. याबाबतची वर्दी सदाशिव शामराव कोळी यांनी गावभाग पोलिसांत दिली आहे.

एअर कॉम्प्रेसरच्या दुकानास आग

इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवरील एका एअर कॉम्प्रेसरच्या दुकानास किरकोळ आग लागली. हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशामकच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे आगीमध्ये किरकोळ नुकसान झाले. अनिरुद्ध भागवत यांचे कॉम्प्रेसरचे दुकान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद होते; परंतु आतील काम सुरू असल्याने ही आग अचानक लागल्याचे समजले.