शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मी नियमानुसारच काम केले : अमित सैनी

By admin | Updated: October 3, 2015 01:00 IST

निवेदन बदल केल्यानंतर स्वीकारले

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या निवेदनात पक्षीय टीका-टिप्पणी होती. सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या काळात जिल्हा प्रशासनाचा घटक असल्याने आपण असे निवेदन स्वीकारू शकत नाही. परंतु, निवेदनात बदल केल्यानंतर ते स्वीकारत आपण नियमानुसारच काम केले, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विविध मागण्यांंसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने गुरुवारी मोर्चा काढला होता. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ निवेदन द्यायला गेल्यानंतर ते स्वीकारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला होता. यावेळी सुमारे दीड तास आंदोलकांना ताटकळावे लागले होते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने मोर्चा काढून दिलेल्या निवेदनात पक्षीय टीका-टिप्पणी होती. त्याचबरोबर निवेदन हे आपल्या नावावर होते. त्यामुळे प्रथमत: आपण ते स्वीकारले नाही. परंतु, आपल्या विनंतीनंतर त्यामध्ये संबंधितांनी बदल केल्यानंतर ते स्वीकारले. (प्रतिनिधी)