शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मी रामाचा.. राम माझा ही प्रत्येकाची भावना; पालकमंत्र्यांनी केली अंबाबाई मंदिराची स्वच्छता

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 20, 2024 14:45 IST

डीप क्लीनिंग मोहिमेअंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अयोध्येत राम मंदिर व्हावे ही अनेक वर्षे देशवासियांची इच्छा होती ती आता पूर्ण होत आहे. राममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त मनामनात राम आहेत. मी रामाचा राम माझा हीच प्रत्येकाची भावना आहे अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी श्री राम मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

डीप क्लीनिंग मोहिमेअंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनीही साफसफाई केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव व रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव तथा उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी नगरसेवक जयंत पाटील, आदिल फरास, विनायक फाळके, प्रकाश पाटील, रमेश पोवार, मुरलीधर जाधव, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, राम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त कागलमध्ये १ लाख कुटूंबांना निमंत्रण, देवालयांचे माहिती पुस्तक पाठवले आहे. कागलमध्ये अनेकविध उपक्रम घेतले जाणार आहे.

असाही विरोधाभास..अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरात कांचीपुरम रफ ग्रॅनाईट प्रकारातील खडबडीत फरशी आहे. अशी फरशी मॉपने पुसता येत नाही. किंबहुना ती पुसली जात नाही. मंदिर आवारही अगदी स्वच्छ होते. पण पालकमंत्र्यांसह अधिकारीही अगदी मन लाऊन फरशी पुसल्याचे व स्वच्छता केल्याचे छायाचित्र व्हायरल झाले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफRam Mandirराम मंदिर