शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत दुकानदारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा पानपट्टी असोसिएशनमार्फत गुणवंत दुकानदारांचा सत्कार व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उद्योगपती प्रशांत इंगळे, मनोहर ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : जिल्हा पानपट्टी असोसिएशनमार्फत गुणवंत दुकानदारांचा सत्कार व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उद्योगपती प्रशांत इंगळे, मनोहर केसरकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद यांच्या उपस्थितीत पार पडला. चित्रदुर्ग मठ येथे रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्त उद्योगपती इंगळे यांनी संघटनेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार काशीद यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी असोसिएशनच्या दुकानदार सभासदांनी मुख्यमंत्री कोविड निधीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. संघटनेमार्फत पान प्रशिक्षण शिबिर, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अहमदाबाद, हैद्राबाद व इंदौर येथे अभ्यास सहल आयोजित केली जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : २७१२२०२०-कोल-पानपट्टी

आेळी : कोल्हापुरातील दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात जिल्हा पानपट्टी असोसिएशनतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन व गुणवंत दुकानदारांचा सत्कार समारंभ झाला. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.

(छाया : नसीर अत्तार)