शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : कोरोना महामारीच्या संकटात विजयसिंह यादव प्रतिष्ठानने अन्नदान तसेच रुग्णसेवा करण्याचे काम सामाजिक बांधीलकीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : कोरोना महामारीच्या संकटात विजयसिंह यादव प्रतिष्ठानने अन्नदान तसेच रुग्णसेवा करण्याचे काम सामाजिक बांधीलकीने जोपासले आहे. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांना मानसिक पाठबळ देण्याचे काम प्रतिष्ठानने केले असून स्वर्गीय विजयसिंह यादव यांचा वारसा जपण्याचे काम विद्या पोळ यांच्याकडून होत आहे असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष डॉ. अशोक चौगुले यांनी केले.

येथील माजी नगराध्यक्ष स्व. विजयसिंह यादव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ होते. यावेळी माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या पोळ, पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील हुकेरी, माजी नगरसेवक राजकुमार पोळ, संगीता मिरजकर, रणजितसिंह यादव, कार्यवाह अभिजित गायकवाड, प्राचार्य प्रदीप पाटील, प्राचार्य विजया चव्हाण, जयभवानीचे अध्यक्ष विलास सणगर, उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, वडगावातील

कोरोना योद्ध्यांनी वडगावच्या जनतेसाठी केलेले मानवतावादी काम गौरवास्पद आहे. त्यांचा सन्मान करून ऋणातून उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

यावेळी विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात

समाजभान राखलेले वैद्यकीय अधिकारी, पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व पालिकेचे आरोग्य,

स्वच्छता, पाणीपुरवठा कर्मचारी, बळवंतराव यादव हायस्कूलचे कर्मचारी, आदींचा प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्ध्यांचा पालिका चौकात फलक लावण्यात आले होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधाकर पिसे, नारायण कोळेकर, माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ, पर्यवेक्षक पी.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत भोरे तर डॉ. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी शोभा देसावळे, आनंदा म्हेत्रस, विजय शहा, आप्पासाहेब पाटील, विशाल वडगावे, मनीषा पोळ, मुख्याध्यापिका आनंदी माने, श्रुती महाजन आदी उपस्थित होते.

फोटो-पेठवडगाव येथील विजयसिंह यादव प्रतिष्ठाच्यावतीने कोरोना योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात उपस्थित माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विद्या पोळ, डॉ. अशोक चौगुले, सुनील हुकेरी, उपअधीक्षक संदीप पाटील, प्राचार्य प्रदीप पाटील आदी. (छाया अभिजित वाघमारे)