शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:44 IST

Republic Day Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने प्रजासत्ताक दिनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. झाडू कामगार तानाजी शिंदे, तानाजी वाकरेकर, हेमंत कांबळे, धनंजय कांबळे, अनिल चिंचवाडकर, दीपक पोवार, विनोद मोगले, संभाजी पाटोळे, शाहू बुचडे यांचा त्यामध्ये समावेश आहे.

ठळक मुद्देउत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने प्रजासत्ताक दिनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. झाडू कामगार तानाजी शिंदे, तानाजी वाकरेकर, हेमंत कांबळे, धनंजय कांबळे, अनिल चिंचवाडकर, दीपक पोवार, विनोद मोगले, संभाजी पाटोळे, शाहू बुचडे यांचा त्यामध्ये समावेश आहे.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान करून त्यांचे मनोबल उंचावविण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.प्रशासक बलकवडे यांनी येथून पुढे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात येईल असे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद अधिकारी निलेश पोतदार व आरोग्य निरिक्षक विकास भोसले यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रवींद्र आडसूळ, निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका