शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हिटलरशाही प्रवृत्ती वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : देशात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसुधारकांची हत्या होत आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे ब्राह्मण असल्याचे सांगत स्वयंपाक करून फसवणूक केल्यासारखे गुन्हे दाखल होत आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चाललेल्या देशात जातियवादाला खतपाणी घालत आहे. त्यातून एकाधिकारशाही लादणारी हिटलरशाही पुन्हा रुजत असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. राधानगरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : देशात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसुधारकांची हत्या होत आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे ब्राह्मण असल्याचे सांगत स्वयंपाक करून फसवणूक केल्यासारखे गुन्हे दाखल होत आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चाललेल्या देशात जातियवादाला खतपाणी घालत आहे. त्यातून एकाधिकारशाही लादणारी हिटलरशाही पुन्हा रुजत असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. राधानगरी येथील रेवताबाई एकावडे ट्रस्टच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी डॉ. व्ही. टी. पाटील फौंडेशन, स्वयंसिद्धा कोल्हापूर, लक्ष्मीकांत विलासराव हंडे, गोविंद चौगले, रामचंद्र चौगले, संजय तिरवडे, विक्रम वागरे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाºया व्यक्तींना खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आपले विचार समाजावर लादणारी हिटलरशाही पुन्हा मूळ धरू लागली आहे. आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. सर्वांनी एकाच विचाराने चालणे शक्य नाही. आपले विचार दुसºयावर लादणारी हिटलरशाही वृत्ती जास्त काळ टिकत नाहीे.यावेळी प्रा. डॉ. जालिंदर पाटील, अजित पोवार, कांचनताई परुळेकर, रामचंद्र चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, माजी सभापती सुप्रिया साळोखे, माया लिंग्रस, मालोजी जाधव, वासुदेव पाटील, प्रा. ऐश्वर्या पालकर, पूनम देसाई, डॉ. सुभाष इंगवले, अध्यक्ष प्रल्हाद एकावडे, लता एकावडे, आदी उपस्थित होते.