शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हिरण्यकेशी फौंडेशन ‘जीपीएल’चा मानकरी

By admin | Updated: May 25, 2015 00:46 IST

अंतिम सामन्याचे उद्घाटन उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या हस्ते झाले. विजेत्या संघास संत गजानन शिक्षण समूहाचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व प्रमोद पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन व महागावच्या संत गजानन शिक्षण समूहातर्फे आयोजित गडहिंग्लज प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात हिरण्यकेशी फौंडेशनने सूर्या होंडा रायडर्स संघाचा ३-० ने पराभव करून एकतर्फी सामना जिंकून ‘जीपीएल’चा मानकरी ठरला. ‘हिरण्यकेशी’चा कर्णधार संदीप गोंधळी हा स्पर्धेचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात ‘हिरण्यकेशी’च्या प्रथमेश धबालेने १३ व्या मिनिटाला फ्री किकद्वारे दिलेल्या पासवर बालगंगाधरने मैदानी गोल केला. उत्तरार्धात ‘हिरण्यकेशी’च्या बालगंगाधरने पुन्हा मैदानी गोल केला. सामना संपण्यास १० मिनिटे शिल्लक असताना दिग्विजय सुतारने संघाचा तिसरा गोल करून संघाला ३-० ने विजय मिळवून दिला. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत साई प्लाझा वॉरियर्सने जयवरद स्पोर्टस्चा २-० ने पराभव केला. मित्रत्वाच्या सामन्यात कोल्हापूरच्या बालगोपाल तालीम मंडळाने गडहिंग्लज युनायटेडचा २-१ने पराभव केला. अंतिम सामन्याचे उद्घाटन उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्या हस्ते झाले. विजेत्या संघास संत गजानन शिक्षण समूहाचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व प्रमोद पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.यावेळी सुनील चौगुले, संभाजी शिवारे, संदीप कोळकी, अजिंक्य चव्हाण, आयुबखान पठाण, विजय शिवबुगडे, सागर पोवार, अनुप घाटगे उपस्थित होते. दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भैरू सलवादे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूसोहेल शेख (साई प्लाझा), प्रथमेश धबाले, दिग्विजय सुतार, बालगंगाधर (हिरण्यकेशी), राहुल पाटील (जयवरद)