शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधीलकीतून ‘जिजाऊ’ हॉस्पीटलसाठी मदत करा : सुभाष देशमुख

By admin | Updated: June 4, 2017 15:11 IST

भागभांडवल गोळा करण्यास सुरूवात

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0४ : कोल्हापूर शहरात सुरू होणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ को. आॅप. हॉस्पीटल’ला सामाजिक बांधीलकीतून मदत करा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. उद्योजकांबरोबरच मोठ्या सहकारी संस्थांकडून भागभांडवल घेऊन गोरगरीब रूग्णांना मोफत सेवा द्या, असेही त्यांनी सागिंतले.

सहकार विभागाच्या वतीने कावळा नाका येथे ‘राजमाता जिजाऊ को. आॅप हॉस्पीटल’ सुरू होत आहे. त्याची आढावा बैठक मंत्री देशमुख यांनी रविवारी घेतले. सामान्य माणसांकडून एक हजाराचा शेअर्स घेऊन त्यांना उपचारात किती सवलत देणार? वैद्यकीय क्षेत्राशी स्पर्धा करत चांगली सेवा द्यायची म्हटले तर सवलतीवर मर्यादा येणार आहे. त्यासाठी मोठ्या संस्था व उद्योजकांनी भागभांडवल द्यावे. कोल्हापूरांनी मनात आणले तर काहीच अशक्य नाही. आपल्या व्यवसायातील अगदी अत्यल्प निधी हॉस्पीटलसाठी दिला तर चांगले हॉस्पीटल उभे राहील. असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

संकल्पना चांगली आहे, पण नियमित हॉस्पीटल सारखे सुरू केले तर त्याचा फायदा सामान्यांना होणार नाही. त्यापेक्षा मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभे राहिले तर अधिक चांगले असल्याचे डॉ. अशोक चौगुले यांनी सांगितले. ‘गोकुळ’चे संचालक अरूण डोंंगळे, अनिल नागराळे, सुरेंद्र जैन, अविनाश महागांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांनी हॉस्पीटलची संकल्पना सांगितली. सुनिल सुर्यंवंशी यांनी आभार मानले.

‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, प्रा. संजय मंडलिक, बाबा देसाई, नामदेवराव भोईटे, पंडीतराव केणे, संजय जोशी, आर. डी. देसाई आदी उपस्थित होते.

परदेशात पैसे ठेवायला पैसे मोजावे लागतात

परदेशात उद्योजकांना ४ टक्के दराने कर्जे दिली जातात,त्याच धर्तीवर आपल्याकडे द्यावीत अशी मागणी सुरेंद्र जैन यांनी केली. यावर परदेशात कमी व्याजाने कर्जे दिली जातात, हे जरी खरे असले तरी तिथे पैसा इतका आहे. पैसे ठेवायसाठी पैसे मोजावे लागतात, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

‘त्या’ संस्था मोडकळीस आल्या!

केवळ सरकार मदतीवर उभ्या राहिलेल्या संस्था लवकर मोडकळीस येतात, हा अनुभव आहे. त्यासाठी सरकारी पैशाबरोबर जनता असेल तर त्याला यश येते, असे देशमुख यांनी सांगितले.

सुरेश पाटील यांच्याकडून एक लाख उद्योजक

सुरेश पाटील यांनी हॉस्पीटल उभारणीसाठी एक लाख रूपये मदत जाहीर केली. त्याचबरोबर ‘बिद्री’ साखर कारखान्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ४ लाख ९८ हजाराचे भागभांडवल जमा केले