शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

हद्दवाढप्रश्नी शासनाचा निषेध, सभात्याग

By admin | Updated: March 31, 2015 00:18 IST

महापालिका सभा : निशिकांत मेथेंनी फाईल भिरकावली

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ नाकारून कोल्हापूरकरांवर राज्य शासनाने मोठा अन्याय केला आहे. ‘कोल्हापूर हे मोठे खेडेच राहावे, अशी मानसिकता बाळगणाऱ्या राज्य शासनाना तीव्र शब्दांत निषेध करत नगरसेवक निशिकांत मेथे यांनी सोमवारी महापालिकेच्या सभात्याग केला. मेथे यांनी फाईल भिरकावल्याने सभागृह काही काळ स्तब्ध झाले.महापालिकेची २०१५-१६ आर्थिक नियोजन आराखड्यास मंजुरी देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीस मेथे यांनी हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित केला. सभागृह व प्रशासन हद्दवाढीसाठी काहीच प्रयत्न करत नसल्याची खंत व्यक्त करून याप्रश्नी बोलण्याची मागणी मेथे यांनी केली. हातातील फाईल सभागृहात भिरकावून देत मेथे यांनी शासनाचा निषेध करून सभात्याग केला. त्यास विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी समर्थन दिले.तत्पूर्वी मेथे म्हणाले, राजकीय विरोधामुळे हद्दवाढ नाकारण्यात येत असल्याचे दोन ओळीचे कारण देत, राज्य शासनाने हद्दवाढीच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. याप्रश्नी महापालिका प्रशासन व नगरसेवकांनी आवाज उठविण्याची गरज आहे. राज्य शासनाने एकतर्फी निर्णय घेत. शहराच्या विकासास ‘खो’ घालण्याचा प्रयत्न केला. हद्दवाढ ही शहरवासीयांची गेली ४० वर्षांची मागणी आहे. त्याकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याने सभागृहाचा काही कालावधीसाठी त्याग करत आहे. (प्रतिनिधी)