शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

टोलप्रश्नी दुसऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पंधरा दिवसांत सुनावणी

By admin | Updated: March 31, 2015 00:18 IST

युवराज नरवणकर यांची माहिती : एकत्रित सुनावणी शक्य

कोल्हापूर : शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्प अपूर्ण असताना सुरू असलेली टोलवसुली रद्द करावी, अशी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात किरण पवार व चंद्रमोहन पाटील यांनी अ‍ॅड. युवराज नरवणकर यांच्या माध्यमातून सोमवारी दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने टोलबाबत कोल्हापूरकरांवर घेतलेले आक्षेप रद्दबातल करण्याची मागणी यावेळी न्यायमूर्ती मदन लोकूर व यु. यु. लळित यांच्या खंडपीठापुढे केली. याप्रश्नी दोन आठवड्यांत सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने जाहीर केल्याचे नरवणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महापालिका नागरिकांकडून ‘रोड टॅक्स’ घेत असल्याने पुन्हा रस्त्यांसाठी टोल आकारणे घटनाबाह्य आहे, त्यामुळे टोलवसुली कायमची बंद करावी, यासाठी सर्वाेच्च न्यायालयात यापूर्वीच सुभाष वाणी व शिवाजीराव परुळेकर यांची याचिकेद्वारे केली. या याचिकेवर १३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. आता या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे. २००४ ते २००८ पर्यंत प्रकल्पाच्या करार व निविदेचे काम सुरू होते, त्यावेळी कोल्हापूरकर गप्प राहिले. ‘आयआरबी’ने पोलीस संरक्षणाची मागणी केल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. बाब न्यायप्रविष्ट असतानाच कोल्हापूरकरांनी टोलनाके जाळले, आदी कारणांसह न्यायालयात येण्यास उशीर झाल्यानेच टोलप्रश्नी सर्व याचिका फेटाळल्या होत्या.उच्च न्यायालयाचे हे मुद्दे रद्द ठरविण्याची मागणी कराराचा भंग व त्रुटीसाठी यापूर्वीच न्यायालयात का आला नाहीत?टोलला विरोध म्हणून नाके जाळणे योग्य नाही.शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार ९८ टक्के काम पूर्ण.नागरीहिताची पायमल्ली प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कशी दिसली?टोलप्रश्नी २००४ ते २००८ यादरम्यान आवाज उठविणे गरजेचे होते.