शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यवर्धक ‘सफरचंद’

By admin | Updated: August 11, 2014 00:17 IST

रोज लागते २० टन सफरचंद : ‘सिमला’ला अधिक पसंती

सचिन भोसले-कोल्हापूर - ‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे किपस् द डॉक्टर अवे’ अशी एक इंग्रजी म्हण प्रचलित आहे. रोज एक सफरचंद आहारामध्ये घेतल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडत नाही. सफरचंद नुसते व वेगवेगळ्या पदार्थांमधूनही खाल्ले जाते. जसे सफरचंदाचा रस, तयार आइस्क्रीममधून, पेस्ट, अ‍ॅपल बटर, आदींमध्ये रूपांतरित करून बारमाही खाता येते. अशा या सफरचंदाच्या लागवडीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. सध्या कोल्हापुरात हंगामात दररोज २५ टनांहून अधिक, तर बिगर हंगामात चार टन एवढी आवक होते. हा माल बॉक्सच्या स्वरूपात बाजारात विक्रीसाठी येतो. अशा या सफरचंदाची माहिती ‘लोकमत’संगे जाणून घेऊ.भारतामध्ये इंडियन, सिमला, काश्मिरी या जाती, तर क््रयाब, गाला, रेड डेलिशियस, ग्रयानी स्मिथ, फुजी, गोल्डलन डेलिशियस, जोना गोल्ड रेनिर्टी, यलो ट्रान्सपुंस्ट, ब्राम्ले, अरकनसास ब्लॅक लोबो, पॅसिफिक रोझ, सॅम्पियन पिंक लेडी अशा जातींची सफरचंद बाजारात येत आहेत. भारतात देशीसह वॉशिंग्टन, चिली, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांतून ही सफरचंद विक्रीसाठी येतात. भारतीय बाजारात आॅगस्ट ते फेबु्रवारीपर्यंत भारतीय सफरचंद , तर फेबु्रवारी ते जुलै या दरम्यान साऊथ आॅफ्रिकन, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियन येथून सफरचंद बाजारात येतात.हजारो वर्षांपासून सफरचंदाची लागवड आशिया व युरोपमध्ये केली जाते. गेल्या वर्षी ६९ मिलियन टन इतके जगात सफरचंदाचे उत्पादन झाले होते. यामध्ये चीनने निम्म्याहून अधिक उत्पन्न घेतले आहे, तर त्याखालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो. जागतिक पातळीवर तुर्की, इटली, भारत व पोलंड यांचा क्रमांक लागतो. जेवणानंतर घेतला जाणारा गोड पदार्थ म्हणून सफरचंदाकडे पाहिले जाते. शितपेयांमध्ये सफरचंदाचा वापर वाढला आहे. सफरचंद लाल पिवळसर, हिरवे, गुलाबी या रंगांतही उपलब्ध आहे. साधारण थंडीच्या महिन्यात सफरचंदाचा बहर येतो.