शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांना थोडासा ताप व कणकण असल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. १३) आरोप केले होते. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला झालेला अर्थपुरवठा चुकीचा असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. त्यातच त्यांनी ‘ईडी’कडे तक्रार करून कोल्हापूरला येणार असल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या रोषात आणखी भर पडली आहे.

मंत्री मुश्रीफ यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची वृत्त पसरल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांकडे चौकशी केली असता, गेले दोन दिवस त्यांना ताप व थोडी कणकण होती. दक्षता म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.

कोट-

सांगाव येथील कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे पावसात भिजले होते. अहमदनगरला जातानाच त्यांना ताप जाणवू लागल्याने ते उपचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

- ए. वाय. पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस)