शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
3
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
4
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
5
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
6
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
7
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
8
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
9
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
10
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
11
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
12
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
13
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
14
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
15
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
16
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
17
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
18
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
19
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
20
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय

हापूस पेटी साडेअकरा हजारांवर

By admin | Updated: January 31, 2016 01:44 IST

बाजार समितीत सौदा : नवीन आंब्यांची आवक

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत नवीन हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. शनिवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते मुहूर्ताचा सौदा काढण्यात आला, या सौद्यात पेटीचा दर साडेअकरा हजार रुपये झाला. बाजार समितीच्या फळे मार्केटमधील दस्तगीर मकबूलभाई बागवान यांच्या अडत दुकानात उमेश तेली (देवगड) व सलीम काझी (पावस) यांच्या हापूस आंब्याची आवक झाली होती. नवीन आवक झाल्याने हापूस आंब्याचा सौदा जिल्हा उपनिबंधक काकडे यांच्या हस्ते मुहूर्तावर काढला. यात चार डझनाची पेटी सोलापूरचे ग्राहक बकालू यांनी ११ हजार ५०० रुपयांना खरेदी केली. या सौद्यात अन्य पेटीचा दर कमीत कमी ५ हजार ५०० रुपये राहिला. त्याचबरोबर एक ते दीड डझन बॉक्सचा दर १५०० ते २५०० रुपयांपर्यंत राहिला. यावेळी समितीचे सभापती परशराम खुडे, उपसभापती विलास साठे, संचालक नंदकुमार वळंजू, दशरथ माने, सचिव विजय नायकल, संचालक, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, अडते उपस्थित होते. (प्रतिनिधी)