शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: January 8, 2015 00:38 IST

अंबाबाईचे दर्शन घेऊन ते न्यू पॅलेसवर त्यांनी विद्यार्थी-शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापला

कोल्हापूर : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा ६७ वा वाढदिवस आज, बुधवारी उत्साहात साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी न्यू पॅलेसवर विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी झाली होती. दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.सकाळी ९ वाजता श्रीमंत शाहू महाराजांनी भवानी मंडप येथील भवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन ते न्यू पॅलेसवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी-शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापला. त्यानंतर त्यांनी शुभेच्छा स्वीकारायला सुरुवात केली. सर्वप्रथम येथील छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संभाजीराजे छत्रपती व मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक, महापौर तृप्ती माळवी, उद्योगपती अरविंदकुमार रूईया, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, मुख्य प्रतिनिधी विश्वास पाटील, जाहिरात उपव्यवस्थापक राम जोशी, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, महापालिका स्थायी समिती सभापती आदिल फरास, नगरसेवक प्रकाश गवंडी, दिगंबर फराकटे, महेश कदम, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक रामराव पवार, माजी उपमहापौर विक्रम जरग, संपतराव चव्हाण-पाटील,लाला गायकवाड, किसन कल्याणकर, संताजी घोरपडे आदींसह पुणे येथील शाहू महाराज अध्यक्ष असलेल्या आॅल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटी व शिवाजी मराठा सोसायटी च्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.(प्रतिनिधी)