शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजेखान जमादार यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST

मुरगूड : नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण, रुग्णांना खाऊवाटप, ...

मुरगूड : नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण, रुग्णांना खाऊवाटप, घरगुती साहित्य वितरण असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दिवसभर राजेखान जमादार यांनी आपल्या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या.

शनिवारी मध्यरात्री त्यांच्या घरातील सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सकाळी आठ वाजल्यापासून त्यांनी शुभेच्छा स्वीकारण्यास सुरुवात केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, आमदार जयवंत आसगावकर, जयवंतराव शिंपी, बाबासाहेब पाटील, आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. तर निवासस्थानी सकाळी माजी आमदार के. पी. पाटील, दत्ता पाटील-केनवडेकर, मुख्याधिकारी संजय गायकवाड, प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, अमर कांबळे, विकास पाटील-कुरुकलीकर, भडगावचे उपसरपंच बी. एम. पाटील, यमगेचे सरपंच दिलीपसिंह पाटील, महादेव पेडणेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, धीरज डोंगळे, जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्यवाहक आण्णासो थोरवत, सुनील मंडलिक, गजानन गंगापुरे, माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले, मुरगूड विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाटील, पी. बी. लोकरे, संजय सूर्यवंशी, अमित भोई, मारुती टेपुगडे, नंदू पाटील, सत्यजित अविनाश पाटील, कैलास जाधव, पिराचीवडीचे सरपंच सुभाष भोसले, नारायण मुसळे, संभाजी फराकटे, बालाजी फरकाटे, बाबासाहेब अवघडे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

२१मुरगुड

फोटो ओळ :- मुरगूडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना वाढदिवसानिमित्त बिद्री कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता पाटील-केनवडेकर, अमर सनगर उपस्थित होते.