शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे हज यात्रेकरू आज रवाना होणार

By admin | Updated: September 13, 2015 00:01 IST

यापूर्वी गेलेले सर्व यात्रेकरू सुखरूप

कोल्हापूर : कोल्हापुरातून पवित्र हज यात्रेसाठी जाणारी पहिली तुकडी आज, रविवारी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाहून रवाना होणार आहे. या तुकडीत संपूर्ण महाराष्ट्रातून एक हजार जण जाणार असून त्यात कोल्हापुरातील १५१ जणांचा समावेश आहे. कोल्हापुरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या दोन तुकड्या करण्यात आल्या असून, पहिली तुकडी आज, रविवारी मुंबई येथून विमानाने रवाना होणार आहे; तर दुसरी तुकडी मंगळवारी (दि. १५) रवाना होणार आहे. महाराष्ट्रातून एकूण १००० हज यात्रेकरू मक्का व मदिना येथे रवाना होणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. यामध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा देताना यात्रेकरूंना महाराष्ट्रासह देशाची अखंडता, बंधुत्व व पावसासाठी दुवा करण्याची विनंती केली. यावेळी महाराष्ट्र हज कमिटीचे चेअरमन हाजी इब्राहिम शेख (भाईजान), माजी मंत्री आरिफ नसीमखान, कर्नाटक जमियत उलेमाए हिंदचे सचिव हाजी इस्माईल पीरजादे, कोल्हापूर हज कमिटीचे हाजी इक्बाल देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, शाकीर पाटील, अब्दुल रशीद सनदी, आदी उपस्थित होते.