शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गुऱ्हाळ व्यावसायिकांनी संघटित लढा द्यावा

By admin | Updated: October 25, 2015 23:35 IST

राजू शेट्टी यांचे आवाहन : शाहू गूळ संघाचा मेळावा

वडणगे : गुऱ्हाळ व्यावसायिकांपुढील समस्या सोडविण्यासाठी सरकारने आतापर्यंत दुर्लक्ष केलेले आहे, म्हणूनच यापुढे शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. आंबेवाडी (ता. करवीर) येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात शाहू गूळ संघाच्यावतीने गूळ उद्योग अडचणी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, गूळ क्लस्टर मंजुरी, निर्यातीसंदर्भात ‘अपेडा’ची मदत मिळवणे, गूळ बोर्ड स्थापन करणे, गूळ पदार्थांच्या मार्केटिंगसाठी आपण प्रयत्नशील राहू, तसेच शाहू गूळ संघाच्या ‘उत्पादक ते ग्राहक’ अभियानास मदत आणि आंदोलनात पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. आ. चंद्रदीप नरके यांनी गूळ उद्योगाच्या समस्यांबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. प्रा. जालंदर पाटील यांनी दर्जेदार उत्पादन करून बाजारपेठा काबीज करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला ताकद द्यावी, असे मनोगत व्यक्त केले. फिनोलेक्सचे अधिकारी विठ्ठल गोरे यांनी ठिबक सिंचन तसेच खेबवडेचे अरुण पाटील यांनी सेंद्रीय शेती या विषयांवर उपस्थितांचे मनोबल उंचावले. प्रास्ताविक शाहू संघाचे संस्थापक राजाराम पाटील यांनी गूळ उद्योगाच्या समस्या व उपाय याचा आढावा घेतला.यावेळी भुयेवाडीच्या राणी पाटील, संघाचे संचालक संभाजी देवणे (वडणगे), बळीराम चव्हाण (कोगे), विलास देसाई (चिंचवडे), कावजी कदम (उचगाव), सुरेश कुरणे (आंबेवाडी), आण्णासाहेब पाटील (चिंचवाड), रामचंद्र कचरे (वडणगे), नामदेव पाटील (वरणगे), तसेच गुऱ्हाळ व्यावसायिक उपस्थित होते. व्हा. चेअरमन रघुनाथ वरूटे यांनी आभार मानले. (वार्ताहर)