शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

अंबाबाईच्या स्वरूपाबद्दल पालकमंत्री संभ्रमित का : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 20:41 IST

गारगोटी : साडेतीन शाक्तीपीठापैकी एक करवीर निवासीनी अंबाबाई ही बहुजनांची युध्ददेवता आहे. हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ असताना आमचे पालकमंत्री तिच्या स्वरूपाविषयी संभ्रमित बनावेत यामागे भ्रष्ट पुजा?्यांच्या कृष्णकृत्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न चालू आहेत की काय ?

ठळक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर मंदिराबद्दल दिलेला निकाल सर्वच मंदिरांना लागू होतो. असा खडा सवाल जेष्ठ विचारवंत व पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी केला.ठसुठ अध्यादेश काढणारे मुख्यमंत्री अंबाबाई मंदिराचा अध्यादेश काढण्यास का कचरतात

गारगोटी : साडेतीन शाक्तीपीठापैकी एक करवीर निवासीनी अंबाबाई ही बहुजनांची युध्ददेवता आहे. हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ असताना आमचे पालकमंत्री तिच्या स्वरूपाविषयी संभ्रमित बनावेत यामागे भ्रष्ट पुजा?्यांच्या कृष्णकृत्यावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न चालू आहेत की काय ? महसूलमंत्री व पालकमंत्री संभ्रमित झाले असून त्यांचा कल पुरोहितांच्या बाजूने का ? असा खडा सवाल जेष्ठ विचारवंत व पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी केला.

ते भाटीवडे (ता. भुदरगड) येथे जयशिवराय तरुण मंडळातर्फे आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश देसाई होते. डॉ. राजीव चव्हाण, राजेंद्र यादव, एम. एस. मोरस्कर प्रमुख उपस्थित होते.डॉ. देसाई म्हणाले, सदाचार आणि जीवनात नीतिमत्ता पाळणे हा खरा धर्म आहे. अंबाबाई मंदिरातील आहे तेच पुजारी पगारी नेमण्याचा विचार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलून दाखविला आहे. तो आम्हा सर्वांना मान्य नाही. भ्रष्ट पुजाºयांना कायमपणे हाकला ही आमची मागणी असून सर्वोच्च न्यायालयाने पंढरपूर मंदिराबद्दल दिलेला निकाल सर्वच मंदिरांना लागू होतो. उठसुठ अध्यादेश काढणारे मुख्यमंत्री अंबाबाई मंदिराचा अध्यादेश काढण्यास का कचरतात हेच समजत नाही.

डॉ. राजीव चव्हाण यांनी शिवपोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केला. यावेळी पांडुरंग देसाई, प्रकाश देसाई, अजित कांबळे,शिवकुमार शेट्टी, मानसिंग देसाई, अमित मोरस्कर, प्रकाश माणगांवकर, दिलीप माणगावकर, पांडुरंग देसाई, मानसिंग देसाई, बाजीराव नाटले, मनोहर देसाई, अमित साळस्कर, दशरथ माणगावकर, महादेव गुरव, प्रकाश कडव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक श्रीकांत माणगावकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश माणगावकर यांनी केले. प्रकाश कडव यांनी आभार मानले.