शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कमिटीत विलासराव देशमुख यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीत बुधवारी त्यांच्या ...

कोल्हापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीत बुधवारी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर यांनी आदरांजली वाहिली. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ॲड. गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, संजय पवार (वाईकर), तौफिक मुलाणी, सचिन चव्हाण, किशोर खानविलकर, महम्मद शरीफ शेख, संपतराव पाटील, विजयानंद पोळ, दीपक थोरात, पार्थ मुंडे, अक्षय शेळके, ऋषीकेश पाटील, बाळासाहेब खाडे, शंकरराव पाटील, शिवाजीराव कवठेकर, सरफराज रिकिबदार, प्रवीण पाटील, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी, मंगल खडे, पूजा आरडे, उज्ज्वला चौगुले, उमेश पोरलेकर, आकाश शेलार, रणजित पवार, वसंत वाठारकर, राजू साबळे, प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी काँग्रेस कमिटीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिन चव्हाण, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, प्रल्हाद चव्हाण, तौफिक मुल्लाणी, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक आदी उपस्थित होते. (फोटो-२६०५२०२१-कोल- काँग्रेस कमिटी)