शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिनेते चिमासाहेब महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:48 IST

थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

ठळक मुद्देक्रांतिनेते चिमासाहेब महाराज यांना अभिवादनमहापालिकेच्यावतीने पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली

कोल्हापूर : थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.चिमासाहेब महाराज यांचा जन्म १८३१ मध्ये कोल्हापूरच्या राज घराण्यात झाला. उमेदीच्या काळात त्यांनी ब्रिटिश सरकारचे अस्तित्व झुगारून त्यांच्या विरुद्ध लढा दिला. १८५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग फुंकले गेले.

या लढ्याचे दक्षिण भारताचे नेतृत्व छत्रपती चिमासाहेब महाराजांनी केले होते. या लढ्याचे ते प्रेरणास्रोत होते. अशा या थोर क्रांतिकारकांची गुरुवार १५ मे रोजी पुण्यतिथी होती. चिमासाहेब चौकातील क्रांती उद्यानमधील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

यावेळी वैभवराज राजेभोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रसाद जाधव यांनी केले. नगरसेविका मेहजबीन सुभेदार, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, स्वरूपसिंह राजेभोसले, महादेव पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर