शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड किल्ल्याची स्वच्छता करून गिर्यारोहकाला अभिवादन

By admin | Updated: December 30, 2014 23:40 IST

वनमित्र संस्थेचा उपक्रम : बुरूज, तटबंदीची केली सफाई

कागल : येथील वनमित्र संस्थेच्यावतीने किल्ले भुदरगड येथे नुकतीच स्वच्छता आणि किल्ले संवर्धन मोहीम राबविण्यात आली. दिवंगत युवा गिर्यारोहक कार्तिक विनोद कांबोज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावरील भैरवनाथ मंदिराच्या पश्चिम बाजूस असणारा बुरूज आणि त्याची तटबंदी याची स्वच्छता केली. कोल्हापुरातील कार्तिक कांबोज या युवा गिर्यारोहकाचे दोन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले आहे. गिर्यारोहण या धाडशी क्रीडा प्रकारात त्यांनी तरुण वयात मोठी झेप घेतली होती. किल्ल्याच्या संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेत ते नेहमी सहभागी होत होते. म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही मोहीम आखली होती, असे संस्थाध्यक्ष अशोक शिरोळे यांनी सांगितले. कार्तिक कांबोज यांच्या प्रतिमेचे पूजन मिथुन कल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्ही. डी. पाटील (आकुर्डे) यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेत बाळ जाधव, काशीनाथ गारगोटे, लखन मुरगुडे, राजू घोरपडे, सुनील जाधव, नाना बरकाळे, अमोल मगर, रोहन जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)