शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पडीक जमिनीवर बहरले उसाचे मळे

By admin | Updated: July 23, 2014 23:31 IST

कोलिक-गोठणेच्या शेतकऱ्यांना फायदा : ‘पाणलोट’च्या मजगी कामांचा यशस्वी प्रयोग

बाजारभोगाव : पन्हाळा कृषी खाते व पाणलोट समितीच्यावतीने केलेल्या मजगीच्या कामामुळे पडीक जमिनीमध्ये उसाचे मळे बहरू लागले. त्यामुळे कोलिक-गोठणे परिसरातील सामान्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.डोंगर परिसरातील पडीक जमीन शेतीसाठी वापरण्यात यावी. बागायती क्षेत्र वाढावे, या उदात्त हेतूने शासनाने मजगीच्या कामे ‘पाणलोट’च्या माध्यमातून करण्याचे ठरविले. त्यानुसार पन्हाळा कृषी विभाग व पाणलोट समितीच्यावतीने गोठणे-कोलिक भागातील डोंगर परिसरात मजगीची कामे करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना परिस्थितीअभावी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम रखडले होते. अशा शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरली आहे. धनगर समाजातील लोकांनी मजगीची कामे केल्यानंतर उसाचे पीक घेतले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे दगड-गोट्यांचा ढीग असणाऱ्या भागावर हिरवागार रंग चढला आहे.मातीनाला बांधामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या चांगल्या मोहिमेला बळकटी मिळाली. बांधामध्ये पाणी साचत असल्याने जनावरांनाही चांगला उपयोग होऊ लागला आहे. योजना यशस्वी करण्याकामी तत्कालीन मंडल अधिकारी एस. आर. पाटील, अधिकारी बी. पी. शिंदे, भीमराव पाटील, ढवळे, पाणलोट अध्यक्ष, सचिव यांनी परिश्रम घेतले.पाणलोटच्या माध्यमातून माझ्या पडसर खडकाळ जमिनीत मजगीची कामे झाल्याने मशागतीसाठी जमीन योग्य झाली. त्यामुळे ऊसपिकांतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग प्राप्त झाला. - महादेव पाटील (शेतकरी), चाफेवाडी-गोठणेपाणलोटच्या माध्यमातून परिसराचा कायापालट झाला. शासनाच्या निधीचा शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोग झाला. मजगीच्या कामामुळे पडीक असणारी डोंगरातील जमीन पिकाखाली आली.- केदार पाटील, (पाणलोट अध्यक्ष)