शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

दूध पावडरसाठी अनुदान देणार - सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

कोल्हापूर : राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याने त्याचा फटका दूध संघांना बसत आहे. शिल्लक ...

कोल्हापूर : राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याने त्याचा फटका दूध संघांना बसत आहे. शिल्लक पावडरसाठी अनुदान देण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहीती राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

मंत्री केदार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ‘गोकूळ’च्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शिल्लक दुधाचा आढावा घेतला जात असून त्यानंतर पावडर अनुदानाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री केदार यांनी सांगितले. ‘गोकूळ’चे संचालक प्रकाश पाटील व रयत संघाचे संचालक सचिव विश्वास पाटील यांनी मंत्री सुनील केदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दूध व्यवसायासमोरील अडचणी व संघाच्या प्रलंबीत प्रस्तावांना मंजुरी द्यावी, या मागणीचे निवेदनही ‘गोकूळ’च्या वतीने मंत्री केदार यांना देण्यात आले. ‘गोकूळ‘चे डेअरी व्यवस्थापक ए. वाय. चौधरी, संघाचे बोर्ड सचिव एस. एम. पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ‘गोकूळ’च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सचिन पाटील, एस. एम. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, प्रकाश पाटील, सचिन पाटील, ए. वाय. चौधरी उपस्थित होते. (फाेटो-०४०६२०२१-कोल-गोकुळ)