लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तरुण, वयोवृद्धांसह नवमतदारांनी मोठ्या चुरशीने मतदान केले. त्याची बोलकी छायाचित्रे. (छाया : मज्जीद किल्लेदार) -------------------------
* मतदानासाठी रांग..! मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागलेली महिला व पुरुष मतदारांची रांग.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०१
-------------------------
* गठ्ठा मतदान..! गावातील मातंग समाजातील मतदारांनी असे समूहाने येऊन मतदानाचा हक्क बजावला.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०२
-------------------------
* आरोग्याची दक्षता..! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील मतदान केंद्रांवर सर्व मतदारांची आरोग्य तपासणी करूनच मतदारांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात येत होता. वयोवृद्ध मतदार महिलेला मास्क परिधान करताना आरोग्यसेविका.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०३
-------------------------
* आम्ही केले मतदान..! मतदानानंतर बोटाची शाई दाखविताना जोशिलकर गल्लीतील महिला मतदार.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०४
-------------------------
* व्हिलचेअरचा आधार..! प्रकृती अस्वास्थामुळे एका वयोवृद्ध मतदाराला कुटुंबीयांनी असे व्हिलचेअरवरून आणून मतदान केले.
क्रमांक : १५०१२०२१-गड-०५