शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शैलेश बलकवडे यांना भारत सरकारचे ‘असाधारण असूचना कुशलता पदक’ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गडचिरोली या नक्षलवादी भागात दोन वर्षांत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध केेलेल्या उल्लेखनीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गडचिरोली या नक्षलवादी भागात दोन वर्षांत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षलवाद्यांविरुद्ध केेलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारच्या गृहविभागाने घेतली. त्याबद्दल केंद्रीय गह विभागाच्यावतीने त्यांना "असाधारण असूचना कुशलता पदक'''' जाहीर झाले. तसेच राज्य शासनानेही त्यांच्या खडतर सेवेबद्दल त्यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर केले.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २०१८ ते २०२० या कालावधीत गडचिरोली पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळली. त्यांनी तेथे नक्षलवादावर अंकूश ठेवण्यात यश मिळविले. घातपातीच्या तयारीतील नक्षलींचे १० कॅंप उद्ध्वस्त केले होते. यावेळी चकमकीत २० नक्षली ठार करण्यात पथकाला यश मिळाले होते. हिंसक कृत्य करण्याच्या तयारीतील ५३ नक्षलींना अटक केली. दोन वर्षांत ४५ नक्षलींनी आत्मसमर्पण केले. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत झाल्या. सुमारे चार कोटींचा मद्यसाठा जप्त केला. किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक सुरक्षा व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे ३० गावांचा दळणवळणाचा प्रश्‍न मार्गी लागला. बलकवडे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना केंद्रीय गृह खात्याचा ‘असाधारण असूचना कुशलता’ व राज्य शासनाचे ‘विशेष सेवा’ पदक जाहीर झाले.