शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोने गेले आणि वर पाच हजार रुपयेही गेले

By admin | Updated: June 22, 2017 18:18 IST

गडहिंग्लज येथे अज्ञात जोडप्याची चलाखी; एका महिलेची लुबाडणूक

आॅनलाईन लोकमतगडहिंग्लज , दि. २0 : गडहिंग्लज येथील बाजारपेठेत एका महिलेला गाठून मूल आजारी असल्याचा बहाणा करीत स्वत:कडील खोटी माळ महागडी सोन्याची असल्याचे भासवून तिचे खरे सोने आणि वर पाच हजार रुपये चलाखीने लंपास केले. याप्रकरणी एक अज्ञात स्त्री आणि पुरुष अशा दोघांवर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.याबतच्या अधिक माहितीनुसार, हणबरवाडी (ता. कागल) येथील सुमन बयाजी पोवार (वय ५९) ही महिला कामानिमित्त १६ जून रोजी गडहिंग्लज येथे आली होती. त्यावेळी येथील लक्ष्मी मंदिरानजिक एक अज्ञात महिला एका पुरुषासह तिच्याजवळ आली आणि तिने त्यांचे बाळ आजारी असल्याचे सांगितले. बिलासाठी पैशाची आवश्यकता असून त्यासाठी सोन्याची माळ विकावी लागत असल्याचे सांगितले. तसेच ही महागडी माळ सुमन हिला तूच घे आणि त्या बदल्यात तुज्याकडील बोरमाळ आणि कर्णफुले देऊन वर पाच हजार रुपये दे अशी मागणी केली. त्यांच्या बोलण्याला भुलून सुमन हिने तिच्याकडील सोने आणि पाच हजार रुपये दिले. मात्र नंतर त्यांनी दिलेली माळ बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तिची फसवणूक झाल्याचे कळले. सुमन हिच्या फियार्दीनुसार अज्ञात जोडगळी विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार अशोक शेळके याबत अधिक तपास करीत आहेत.