शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या मयुर सिंहासनेला सुवर्ण

By admin | Updated: December 29, 2014 23:46 IST

अखिल भारतीय बीएसएनसल क्रीडा स्पर्धा

सांगली : सांगलीच्या मयुर सिंहासने याने ६२ किलो गटात २१० किलो वजन उचलून, धक्कादायक निकाल नोंदवत वेटलिफ्टींगमध्ये सुवर्णपदक पटकावले. पॉवरलिफ्टींगमध्ये मात्र तामिळनाडूने धडाकेबाज कामगिरी करत वर्चस्व मिळवले. येथील दिग्वजय व्यायामशाळेत चौदाव्या अखिल भारतीय बीएसएनसल क्रीडा स्पर्धा स्पर्धा सुरू आहेत. १६ राज्यातून १५२ नामवंत खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन खा. संजय पाटील यांच्या हस्ते झाले. अमोल गायकवाड यांनी स्वागत केले. स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असा अंतिम निकाल असा : वेटलिफ्टींग : ५६ किलो : भुवनेश्वर सिंग (जम्मू-काश्मिर), जय सिंग (उत्तर प्रदेश), दिलीप कोरी (मध्य प्रदेश). ६२ किलो : मयुर सिंहासने (महाराष्ट्र), एन. थिरूनावूकारासू (तामिळनाडू), विनोदकुमार चौधरी (दिल्ली). ६९ किलो : धर्मवीर सिंग (उत्तर प्रदेश), एम. तामिलारासन (तामिळनाडू), जी. आर. कुमार (आंध्रप्रदेश). ७७ किलो : पुनीत त्यागी (उत्तर प्रदेश), जी. जांगलाय (आंध्रप्रदेश), के. एन. राय (उत्तर प्रदेश). ८५ किलो : अजयदीप सारंग (छत्तीसगढ), एस. व्ही. नारायण (आंध्रप्रदेश), के. गुणशेखरन (तामिळनाडू). ९४ किलो : हारेंद्र चौधरी (उत्तर प्रदेश), देवेंद्र साईनी (मध्य प्रदेश), आर. टी. कार्तीकेयन (तामिळनाडू). १०५ किलो : सत्य प्रकाश (उत्तर प्रदेश), एम. मल्लेश (आंध्रप्रदेश), के. प्रभू (तामिळनाडू). १०५ किलोवरील : प्रेमकुमार (तामिळनाडू), संतोष माने (महाराष्ट्र), शरदप्रसाद तिवारी (मध्य प्रदेश). पॉवरलिफ्टींगमध्ये महाराष्ट्रास एकही पदक मिळवता आले नाही.