शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ मल्टिस्टेट होवू देणार नाही- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:30 IST

महाडिकांचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकला आहे. परंतू हा दूध संघ कोणत्याही परिस्थितीत मल्टिस्टेट होवू देणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत दिले जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाडिकांचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकला आहे. परंतू हा दूध संघ कोणत्याही परिस्थितीत मल्टिस्टेट होवू देणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीत दिले जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील रॅलीनंतर कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरात पालकमंत्री म्हणून मी अशा तिघांनी निधी देण्याचे ठरवले तरच निधी लावता येतो. असे असताना धनंजय महाडिक आपण निधी आणल्याचे श्रेय घेतातच कसे अशी विचारणा पाटील यांनी केली.पवार, सुप्रिया यांची पुरेशी व्यवस्था लावलीयदादा पाटील प्रचारात कुठे आहेत अशी विचारणा होतेय. मात्र मी शरद पवार आणि सुप्रिया यांची पुरेशी व्यवस्था लावून आलोय. आता या मतदारसंघातील शेवटचे मत दिले जाईपर्यंत मी येथे ठिय्या मारून बसणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे संजय मंडलिक येथून विजय होतील.पहा व्हिडीओ : लोकमत डॉट कॉमवर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर