शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गोकूळ धावले दूध उत्पादकाच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

कोल्हापूर: खेबवडे ता. करवीर येथील गोकूळचे दूध उत्पादक दिनकर बळवंत पाटील यांच्या घराची व गोठ्याची अतिवृष्टीमुळे गुरुवार ...

कोल्हापूर: खेबवडे ता. करवीर येथील गोकूळचे दूध उत्पादक दिनकर बळवंत पाटील यांच्या घराची व गोठ्याची अतिवृष्टीमुळे गुरुवार पडझड झाली. यात तीन गाभण जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना कळताच गोकूळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी तातडीने धाव घेत जनावरांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

दिनकर पाटील हे गोकुळ संलग्‍न श्री.पांडुरंग सहकारी दूध व्‍याव. संस्‍था.,मर्या. खेबवडे, ता. करवीर, संस्‍थेचे सभासद आहेत. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे त्याचे राहते घर व गाेठ्याची भिंत कोसळली. यात अंदाजे दोन ते तीन लाख रुपये इतके नुकसान झाले. अध्यक्ष पाटील हे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील यांच्यासमवेत तिथे जाऊन पाटील कुटुंबीयांना आधार दिला, तसेच चुये सेंटरशी संपर्क साधून त्तातडीने उपचार सुरू करण्याच्या सूचना केला. यावेळी दूध संघाशी संलग्न सर्व दूध उत्पादकांनी किसान विमा पॉलिसी उतरवावी, असे आवाहन केले.

फोटो: २२०७२०२१-कोल-गोकूळ

फोटो ओळ : खेबवडे येथील दिनकर पाटील यांच्‍या गोठ्याची व जनावराची पाहणी गोकूळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक शशिकांत पाटील, प्रकाश पाटील यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन केली. यावेळी उपसरपंच सुयोग वाडकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.