फोटो (०४०५२०२१-कोल-गोकुळ फोटो ०२) : कोल्हापुरात मंगळवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीवेळी कसबा बावडा (ता. करवीर) येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरात विरोधी आघाडीतील उमेदवारांची चर्चा रंगली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०४०५२०२१-कोल-गोकुळ फोटो ०३, ०८, ०९) : कोल्हापुरात मंगळवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीवेळी कसबा बावडा (ता. करवीर) येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरात सत्ताधारी आघाडीतील उमेदवारांमध्ये चर्चा रंगली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०४०५२०२१-कोल-गोकुळ फोटो ०४) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंगळवारी भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून पहिल्याच प्रयत्नात विजयी झालेल्या बयाजी शेळके यांना त्यांच्या समर्थकांनी उचलून घेत जल्लोष केला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०४०५२०२१-कोल-गोकुळ फोटो ०५) : कोल्हापुरात मंगळवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीवेळी कसबा बावडा (ता. करवीर) येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरात विरोधी आघाडीतील उमेदवार विश्वास पाटील, आदी मतांचा आढावा घेत होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०४०५२०२१-कोल-गोकुळ फोटो ०६) : कोल्हापुरात मंगळवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीवेळी कसबा बावडा (ता. करवीर) येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरात विरोधी आघाडीतील उमेदवार बाबासो चौगुले यांनी मतांचा आढावा घेतला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०४०५२०२१-कोल-गोकुळ फोटो ०७) : कोल्हापुरात मंगळवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील मतमोजणीवेळी कसबा बावडा (ता. करवीर) येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी, समर्थक फेरीनिहाय मते लिहून घेत होते. (छाया : नसीर अत्तार)