फोटो ओळ : कोल्हापुरात मंगळवारी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राखीव गटातून विजय मिळविल्यानंतर विरोधी शाहू शेतकरी आघाडीचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी विजयी खूण दाखवत कार्यकर्त्यांसमवेत आनंद साजरा केला.
(छाया : नसीर अत्तार)
०४०५२०२१-कोल-गोकुळ रिझल्ट ०२
फोटो ओळ: कोल्हापुरात मंगळवारी गाेकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सुजित मिणचेकर यांनी विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर असा गुलाल लावून जल्लोष केला.
(छाया : नसीर अत्तार)
०४०५२०२१-कोल-गोकुळ रिझल्ट ०३
फोटो ओळ : कोल्हापुरात मंगळवारी गोकुळ मतमोेजणीच्या पार्श्वभूमीवर रमण मळा शासकीय गोदामाकडे जाणारे रस्ते पोस्ट ऑफिस चौकात बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. तेथे पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता.
(छाया : नसीर अत्तार)
०४०५२०२१-कोल-गोकुळ रिझल्ट ऑनलाईन
फोटो ओळ: कोल्हापुरात गोकुळ दुधाची मतमोजणी मंगळवारी झाली, पण कोरोना निर्बंधामुळे निकालाच्या जाहीर प्रकटीकरणावर मर्यादा आल्याने मोबाईल हेच निकालाचे अपडेट देण्यात पुढे होते. समर्थक मतमाेजणी केंद्राच्या बाहेर ऑनलाईन निकाल पाहण्यात दंग होते.
(छाया : नसीर अत्तार)