शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

हिंदीचे गाढे अभ्यासक गोकाककर यांचे निधन

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

देहदान : मृत्यूनंतरही जपली सामाजिक बांधीलकी

गडहिंग्लज : हिंदीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक-समीक्षक व बहुआयामी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते डॉ. सुधाकर गोपाळ गोकाककर (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने रविवारी पुणे येथे निधन झाले. काही महिन्यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. पुणे येथील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची ज्येष्ठ कन्या अनघा यांच्या घरी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.पुण्याहून रात्री नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव गडहिंग्लज येथे आणल्यानंतर नेहरू चौकातील त्यांच्या निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो गडहिंग्लजकरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर मृत्यूपूर्वी त्यांनी केलेल्या संकल्पानुसार त्यांचा मृतदेह कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडे संशोधनासाठी देण्यात आला.ज्येष्ठ समाजवादी नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निकटचे सहकारी व पुरोगामी चळवळीतील खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वांना ओळख होती. त्यांच्या पश्चात मुलगा अंगद, कन्या अनघा व अर्चना, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)