शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू महाराजांचे नाव दिल्याने ‘भारिप’चा आनंदोत्सव

By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST

‘लोकमत’चे खास अभिनंदन : कार्यालयात येऊन मानले आभार

कोल्हापूर : जिल्ह्यातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील शाळेला ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ नाव असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणले. त्यानंतर शाळेचे ‘राजर्षी शाहू महाराज विद्यामंदिर’ असे नामांतर झाले. त्यामुळे भारिप बहुजन महासंघातर्फे दसरा चौकात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला. दरम्यान, कार्यालयात येऊन नामांतरात ‘लोकमत’चा महत्त्वाचा वाटा असल्याचे ‘भारिप’च्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदनही केले. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ३ मार्च रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या शाळेचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिर’ असे नामांतर करण्याचा निर्णय झाला.आनंदोत्सवात ‘भारिप’चे जिल्हा अध्यक्ष दिगंबर सकट, उपाध्यक्ष प्रशांत वाघमारे, सुभाष कापसे, संजय गुदगे, संभाजी कांबळे, वर्षा कांबळे, प्रिया कांबळे, आदी उपस्थित होते.